fbpx

Short Story

  1. Short Story
बंद गेटच्या मागे असलेल्या बंद बंगल्यात नेमकं झालंय काय? पहिली-पासून ह्या शाळेत येते, आता सहावी आली, कद्धीच हा बंगला उघडला नाही आणि गेटपण उघडलं नाही. कोणी म्हणतं भूतबंगला हाय, पण म्याडम म्हणती भूत-बीत काय नसतं. वर्गातल्या ‘शितली’नं कुठंतर ऐकलं होतं की “करणी” केल्या कुणीतरी मग हिथं कोण ठरतच नाही, येईल त्यात कोण ना कोण मरतं. […]
  1. Short Story
“आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा… तू आहेस बघ… तुझ्या तिब्बल मोठ्ठा. ” चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती. “चिंगे… हात धर बघू… ते बघ रिक्षा आली.” “तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास… खरं मी नै घाबरले…” माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. […]
  1. Short Story
“कसं काय आलं असेल हे आत?” “एवढ्या पायऱ्या चढून येणं कसं शक्य आहे? केवढंसं आहे आणि! वितभर!” “पण नेमकं कधी आलं?” हॉलमध्ये टेबलाखाली बसलेल्या कासवाकडे बघून सगळ्यांची चर्चा चालू होती. ‘What do turtles eat’ असं मोबाईलवर search करत होतो तितक्यात छोट्या भावाने लहान टबमधे पाणी आणलं. त्याला उचलून त्यात ठेवलं. त्याच्यासमोर पालकाची पानं टाकली. आणि […]
  1. Short Story
ऑफिसला जात असताना काल एक छोटा मुलगा गाडीपाशी आला. एका हातात लाकडी खेळणं नाचवत दुसऱ्या हाताने काच ठोठावू लागला. काच खाली करून विचारलं, “काय रे?” “सर… ये ले लो ना गाडी मे लगाने के लिये… बस ५० रु. मे है!” डूगुडूगु कंबर हलवणारी एक लाकडी बाहुली दाखवत तो म्हणाला. “क्युं, क्या है इसमे खास?” सरळ […]
  1. Short Story
“फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं पोरांनो,” नातू आज्जी आपल्या व्हील-चेअर वर बसून समोर मांडून बसलेल्या ‘चिल्ड्रेन्स वॉर्ड’ मधल्या पोरांना सांगत होत्या. नातू आज्जींची नुकतीच जॉईंट-बायोप्सी झाली होती. आता results येईपर्यंत त्या दवाखान्यातच होत्या. म्हणजे मुलानेच ठेवलं होतं. घरी कोणी बघणारं नाही म्हणून. आता इचलकरंजी सारख्या छोट्या शहरातलं हॉस्पिटल म्हणजे काही पुण्या-मुंबईच्या बड्या रुग्णालयांसारखं नसलं तरी […]
  1. Short Story
“देवाने आपल्याला मेंदू देऊन चूकच केलीय.” गजबलेल्या रस्त्यावरून चालता चालता तो स्वतःशीच विचार करत होता. “ह्या मेंदूमुळे माणसाचं आयुष्य अवघड होऊ बसलय. बरं दिला तो दिला, पोटापुरता द्यायचा ना. कशाला हे विचार बिचार करायची भानगड ठेवायची. ह्या कुत्र्या-मांजराचं कसं सोपं आहे. भूक लागली कि मिळेल ते खायचं. इच्छा झाली की गरजा पूर्ण करून घ्यायचा. पण […]
  1. Short Story
मुग्धाने डोळे उघडले, आणि बेडवर उठून बसली.  जवळच्या टेबलवर ठेवलेल्या फोनमध्ये किलकिले डोळे करून बघितलं. ६.१५ झाले होते. तिने पाण्याची बाटली उचलली आणि घटाघट अर्धी केली. तिने डोळ्यांवर हात ठेवला. तिला निखिल पाठमोरा दिसला, तिच्यापासून थोड्या अंतरावर… कुठल्याश्या  टेकडीवर चालताना… आजूबाजूला उंच झाडं… तिला असं वाटत होतं की त्या झाडांतून कोणीतरी तिला बघत आहे. तिला भीती […]
  1. Short Story
‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं s s…’ पहाटे चारचा अलार्म वाजला तशा हातातलं लाटणं बाजूला ठेऊन अल्काताई पळत बेडरूममध्ये आल्या. पटकन मोबाईलचं बटण दाबून त्यांनी गजर बंद केला. निशिकांतरावांकडे एक नजर टाकून त्यांची झोप चाळवली तरी नाही ना ह्याची खात्री करून त्या पुन्हा स्वैपाकघराकडे वळल्या. खरंतर ३ वाजताच उठून त्यांनी तयारी सुरु केली होती. पुण्याला जायचं […]
  1. Short Story
वर्तमानपत्राची हेडलाईन आणि खाली बंड्याचा फोटो पाहून मी स्तब्ध झालो. डोळ्यासमोर गावातलं मैदान चमकलं. उतारावरून वेगात घरंगळत आलेली ती टायर. सपसप धूळ उडवत पुढे निघून गेली. मी अजून माझ्या टायरीला एका लाईन मध्ये आणायचा प्रयत्न करत होतो. आणि दूर चढावर पाहिलं तर कमरेवर हात ठेऊन बंड्या कौतुकाने आपल्या टायरीकडे बघत होता. टायर बरीच पुढे जाऊन […]
  1. Short Story
‘बाग छान नव्हती, आम्ही छान होतो. आम्हाला काय बागच पाहिजे होय रे आडदांडा? आम्ही जिथे बसू तिथे आमची बाग. अरे, एवढ्या मोठ्या मातीत मरायला चार वाव जागा कशीही मिळते, मग चार वाव जागा जगायला मिळणार नाही होय?’ जी. ए. कुलकर्णींच्या गोष्टीतलं हे वाक्य वाचून राधाचे डोळे अचानक पाणावले. त्यांच्या आत्तापर्यत वाचलेल्या गोष्टींमधली, हीच काय ती थोडासा […]

Latest Articles

  1. kanosa
लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ […]
  1. kanosa
सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर […]
  1. kanosa
“बाबा थोडा आवाज कमी करा.” महेश बाहेरच्या खोलीत जाऊन म्हणाला आणि उत्तराची वाट न बघता आतल्या खोलीत येऊन दार लावून बसला. ९ वाजले तरी तो बाहेर येईना म्हणल्यावर आई हळूच दार उघडून आत आली. “काय रे? मीटिंग चालू आहे का?” “नाही… एक काम संपवतोय.” “जेवून परत बस.” “तुम्ही घ्या जेवून…” “अरे सुट्टीला आलायस. नंतर कर […]
  1. kanosa
“आटपाट नगरात एक सावकार राहत असे. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव रूपवंती, नावडतीचे नाव गुणवंती. रूपवंतीला आपल्या रूपाचा गर्व होता. सावकार तिच्यावर प्रेम करी, तिला रेशमी कापडं आणून देई. गुणवंती दिसायला काळी-सावळी, माहेर गरिबीचं. दिवसभर घरकाम करी आणि रात्री आपल्याखोपट्यात झोपी. एके दिवशी लाकडं गोळा करून आणत असता, तिला एक […]
  1. kanosa
“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं. “काय्य?” मी केस विंचरताना थबकले. “तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं. “oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.” “हां, म्हणजे काय?” आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? […]

Most Liked

  1. Short Story
“आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा… तू आहेस बघ… तुझ्या तिब्बल मोठ्ठा. ” चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती. “चिंगे… हात धर बघू… ते बघ रिक्षा आली.” “तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास… खरं मी नै घाबरले…” माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. […]
  1. Short Story
‘किती आले आणि किती गेले ?? कुणी आलं हसू घेऊन तर कुणी पसाभर दु:ख घेऊन उरलं कोण ?? कणभर माणसं आणि मणभर अनुभव..!’ यापुढे काय लिहावं ते तिला सुचेना. ती बराच वेळ अक्षरांभोवती घुटमळत राहिली. शेवटी तिने डायरी बंद केली. दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीच्या अंधारात हे शहर किती वेगळं दिसत नाही.. […]
  1. Poem
संकटरूपी कोरोनादेशाच्या प्रगतीलाअडसर म्हणून आला नावाजलेल्या कंपन्यांनाअचानकच कामगारजास्तीचा झाला हातावर पोट भरणार्‍यांनाजगावं कस हा प्रश्नचनिर्माण करुन गेला विदेशातील भारतीयांनासुरक्षितता म्हणूनभारतातच घेऊन आला सतत हात धुणेसॅनिटायजर वापरणेनिमंञण मानसिक आजाराला भारतीय अर्थव्यवस्थेचाकणा म्हणूनतळीरामांना मान देऊन गेला भौतीक सुखापेक्षाअन्न ,वस्ञ , निवाराचजीवनावश्यक गरजा सांगुन गेला उपासमारीची वेळ असतानाशेतकरी अन्नदाताखंबीरपणे उभा राहिला आपल गाव आपला देशअन् आपली संस्कृती जोपासासार्‍यांना […]

Trending

>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us