Dureghi’ – ‘दुरेघी’ is one of the best Marathi and English literature websites. It has a collection of best | top marathi short stories (laghukatha, katha), moral stories (bodhkatha), stories for kids (balkatha), blog series, Marathi | English poems (Kavita) and guest articles from renowned personalities. It also has a section for a book review with a focus on Marathi book reviews along with English books. Readers can read unlimited literature (sahitya) online for free on ‘Dureghi’. Sit back and get ready to enter another life for a while. When you’re done, make sure that you pass this experience to your near and dear ones.
Dureghi has a sense of nostalgia and is a reminder of simpler times where our world was full of imagination. It is that first letter you wrote in those two lines which became the start of a story.
Welcome to the short stories section of Dureghi! It includes blends of different genre of Marathi stories by Dureghi’s featured writer Amrapali Mahajan and guest writers.
There’s just nothing more relaxing than cozying up with stories, blogs on your tablet, cell phone or e-reader. On ‘Dureghi’, our featured writer Amrapali Mahajan and guest writers have come out with interesting Marathi blog series and new reads to love.
Poetry is the most beautiful form of expression in any language. They are a quick escape from the materialistic world. We don’t want these miracles to be forgotten.
We believe ‘stories’ can influence lives. ‘Kanosa’ is a weekly column, where writers connect with the audience through Marathi mini-stories. These stories will ensure you realize that you are not alone in your journey. You may get different feelings like messages in simplified form, sharing happiness & sorrows and much more in the smaller world of ‘Kanosa’
‘Dureghi’ is a unique platform for promoting literature online. In book review section of this site, reader can add reviews for books in the catalog. There are very few websites, where you can find Marathi books for readers review comments and we want to be prominent player for Marathi book reviews. ‘Dureghi’ hosts free book reviews available for any book lover. Reviews on this website are not written by academics but by regular but sensible readers who feel their reading experience matters to someone else meaningfully.
‘दुरेघी’ हे उत्तम दर्जाचे मराठी व इंग्रजी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले माध्यम आहे तरी वाचकांचा उत्सफूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. लेखिका आम्रपाली महाजन ह्यांचे साहित्य अनेक चांगल्या मराठी लेखकांची आठवण करून देतात. त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि ‘दुरेघी’ च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
दैनंदिन व्यवहारामुळे दुरावलेली मातृभाषा, उत्तम साहित्य शोधण्यासाठी अपुरा पडणारा वेळ, आणि धकाधकीच्या जीवनात स्वतःला वाचता येत नाही म्हणून होणारी तगमग याचा पर्याय म्हणून दुरेघी या संकेतस्थळामुळे नक्कीच एक मनाची उभारी घेता येईल. आम्रपाली महाजन यांचे मराठी व तसेच इंग्रजी दोन्ही भाषेतील लिखाण नक्कीच दर्जेदार आहे व एक उदयो न्मुख लेखक स्वतः कायम त्यात नावीन्य व दर्जा याची भर घालतच असतो त्यामुळे दुरेघी वर पुन्हा पुन्हा येण्यासाठी नक्कीच तुम्हाला नवीन कारण मिळत राहील. जसा एखादा उत्तम सिनेमा काही वर्षांनी पाहिल्यावर त्याचा वेगळा अर्थ आपल्या वयाने उमजत जातो तसेच दुरेघी मधील सर्व साहित्य पुन्हा पुन्हा वाचले तरी प्रत्येक वेळी वेगळा आनंद देऊन जाईल याचा मला विश्वास वाटतो. या उपक्रमासाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
मी ‘दुरेघी’ चे सर्व प्रथम अभिनंदन करते. वाचनाची आवड कमी झालेल्या समाजाला अशा उपक्रमाची अत्यंत गरज आहे. लोकांच्या हाती पुस्तका ऐवजी मोबाइल असतो. अशावेळी ही वेबसाईट लोकांना निश्चितच आकर्षित करेल. लेखक व विषय वैविध्य असावे. विशेषतः लहान मुलांना रमवणाऱ्या रंजनपर व माहितीपर गोष्टी असाव्यात. ज्या संस्कारही करतील व माहितीही देतील. मला खात्री आहे ही वेबसाईट खूप यश मिळवेल. वासंती मुळजकर व आम्रपाली महाजन ह्यांना खूप शुभेच्छा.
दुरेघी या आपल्या नवीन उपक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक माणसाला अभिव्यक्त होण्याची इच्छा असणे हे अत्यंत नैसर्गिक आहे . तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अभिव्यक्तीसाठी अनेक माध्यमे आपल्या ठप्पपारंपारिक माध्यमांचा जोडीला उपलब्ध झाली आहे .त्यामुळे अभिव्यक्त होण्याचे आणि आपलं म्हणणं व्यापक प्रमाणावर सर्वत्र प्रसारित करण्याची एक खूप चांगली सोय निर्माण झाली आहे त्याचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे .दुरेघी असच एक उपलब्ध झालेलं छान माध्यम आहे . मी या माध्यमात माझ्या शुभेच्छा देतो या माध्यमात अभिव्यक्त होण्यासाठी मला निश्चित आवडेल. तेव्हा मी आणि दुरेघी यांचं नातं उत्तरोत्तर वाढत जाईल यात शंका नाही पुनश्च दुरेघी शुभेच्छा.
आनंद आहे की एक सुंदर संकल्पना आकार घेत आहे. ‘दूरेघी’मुळे आजची तरुण पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल ही आशा वाटते. लेखक, प्रकाशक, पुस्तक आणि आजचे डिजिटल माध्यम याचा हा सुरेल संगम आहे.
माझ्यासारख्या मराठी वाचकांसाठी दुरेघी ही एक उत्तम संधी आहे. आम्रपाली महाजन यांचं नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट लिखाण वाचायला मिळत आहे. त्यांच्या चिंगी, कासव सारख्या एकदम खिळवून ठेवणाऱ्या, पात्रा सोबत नाळ जोडणाऱ्या कथा आणि त्याचबरोबर पाहुण्या लेखकांचे साहित्य यामुळे दुरेघीला भेट देण्याची दररोज उस्तुकता असते. पुस्तकांच्या रिव्ह्यू मुळे पुढचं पुस्तक शोधायला नक्कीच मदत होत आहे.
“Dureghi” is the best literature of Marathi and English language. The Marathi language is important in our day to day life. I believe the concept of Dureghi has a good impact on readers. Best wishes to Dureghi!!!
We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.
We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.