fbpx
Best book review in Marathi on dureghi.com
Edition: Paperback
Language: Marathi
ISBN: 109351170918
Dushkal
-By Rekha Baijal

सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार .
ती दुःख व्यक्त करण्याचा ‘दुष्काळ ‘ हा एक प्रयत्न .

Best book review in Marathi on dureghi.com
Dushkal
Reader Rating0 Votes
0
Note: Please to write comment
 • मराठवाडयात नेहमी दुष्काळ असतो . त्या दुष्काळामुळे होणारी त्या भागातील लोकांची ,जनावरांची अवस्था या पुस्तकात वर्णन केली आहे.
  रेखा बैजल यांचे “दुष्काळ” हे पुस्तक खरंच सर्वानी वाचण्याजोगे आहे .

 • मराठवाडा हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तसेच त्यामुळे येणारे संकट हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. हे ” दुष्काळ ” या कथेत खूप छान वर्णन आहे.

 • About The Author
  Rekha Baijal is a senior writer and poet
  Rekha Baijal
  Rekha Baijal is a senior writer and poet. She has contributed in Marathi, Hindi, English, Urdu, Kannad and Telugu literature like novels, poems, short stories, long stories, plays. She has received more than 25 awards and recognition inclusive of Mardhekar Award, Nathmadhava Award (Goa) and 6 awards of Maharashtra state government, Anant Kanekar Award, Pune Marathi Library Award for holistic writing. Her storytelling programs were broadcasted on television, E-TV, Alpha TV.”
  Recently Added Books
  Best Motivational book review in Marathi on dureghi.com
  Trupta (तृप्ता)
  आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून ... भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास ... म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास. तृप्ता हा प्रवास करते आहे .. "आकाश"च्या सावलीत, "जीत"च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
  Best book review in Marathi on dureghi.com
  Dushkal
  सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार . ती दुःख व्यक्त करण्याचा 'दुष्काळ ' हा एक प्रयत्न .
  Best book review in Marathi on dureghi.com
  Adneya (अज्ञेय)
  "तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?" आदिवासी "मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती." चेतन "प्रतिकृती कोणाची?" आदिवासी "माणसांची." चेतन "माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडांत जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?"
  Best book review in Marathi on dureghi.com
  Prasthan
  जग जवळ आलं म्हणता म्हणता माणूस माणसापासून दूर जात आहे, या बदलाला विशेषत्वे सामोरे जाणार्‍या, कुटुंबव्यवस्था ढवळून गेलेल्या नव्या पिढ्यांचे चित्रण करणारी कादंबरी.
  Madurai Te Uzabekistan (मदुराई ते उझबेकिस्तान )
  Srinath Perur toured 10 places in different shades of the country and abroad to understand the intricacies of conducted tours. The author unexpectedly explored gems of conducted tours with different perspectives. This book is a new look to the wandering and conducted tours. It is a crisply painted experience of adventure, lust, curiosity and even devotion to God (sometimes read in a sarcastic and sometimes mischievous manner).
  >

  Login

  Welcome to Typer

  Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
  Join Typer

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments
  Need Help? Chat with us