fbpx
ashirvad cover image
Edition: E-Book
Language: Marathi
Ashirwad(आशिर्वाद)
-By Meghana Kalekar

आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याची-असण्याची
व्याख्या बदलणाऱ्या प्रत्येक “ती” आणि “तो” यांना
समर्पित हा कथासंग्रह.

ashirvad cover image
Ashirwad(आशिर्वाद)
Reader Rating1 Vote
Note: Please to write comment
 • Superb Meghana actually ur role of a writer is not to say what we can all say,but what we are unable to say. Beauty is how u feel on the inside and it reflects in ur book.😊keep it up ……

 • खुप सुंदर…
  विषय, कथा, मांडणी, शब्दरचना, सर्वच अप्रतिम. आवर्जुन वाचवे असे, अभिनंदन मेघना.

 • आशिर्वाद हे पुस्तक खूप छान आहे , यातील विषय पण खूप छान आहेत.

 • About The Author
  Meghana Kalekar
  वृत्तपत्रांमधून लेखन नाटक ,पथनाट्य यांची आवड. प्रत्येक परिस्थिती मध्ये ” मूल्य ” आणि ” मौल्यवान ” याची प्रकर्षाने जाणिव करून देणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद.
  Recently Added Books
  ashirvad cover image
  Ashirwad(आशिर्वाद)
  आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याची-असण्याचीव्याख्या बदलणाऱ्या प्रत्येक “ती” आणि “तो”…
  Best Motivational book review in Marathi on dureghi.com
  Trupta (तृप्ता)
  आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून ... भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास ... म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास. तृप्ता हा प्रवास करते आहे .. "आकाश"च्या सावलीत, "जीत"च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
  Best book review in Marathi on dureghi.com
  Dushkal
  सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार . ती दुःख व्यक्त करण्याचा 'दुष्काळ ' हा एक प्रयत्न .
  Best book review in Marathi on dureghi.com
  Adneya (अज्ञेय)
  "तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?" आदिवासी "मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती." चेतन "प्रतिकृती कोणाची?" आदिवासी "माणसांची." चेतन "माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडांत जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?"
  >

  Login

  Welcome to Typer

  Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
  Join Typer

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments
  Need Help? Chat with us