दुरेघी या आपल्या नवीन उपक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक माणसाला अभिव्यक्त होण्याची इच्छा असणे हे अत्यंत नैसर्गिक आहे . तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अभिव्यक्तीसाठी अनेक माध्यमे आपल्या ठप्पपारंपारिक माध्यमांचा जोडीला उपलब्ध झाली आहे .त्यामुळे अभिव्यक्त होण्याचे आणि आपलं म्हणणं व्यापक प्रमाणावर सर्वत्र प्रसारित करण्याची एक खूप चांगली सोय निर्माण झाली आहे त्याचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे .दुरेघी असच एक उपलब्ध झालेलं छान माध्यम आहे . मी या माध्यमात माझ्या शुभेच्छा देतो या माध्यमात अभिव्यक्त होण्यासाठी मला निश्चित आवडेल. तेव्हा मी आणि दुरेघी यांचं नातं उत्तरोत्तर वाढत जाईल यात शंका नाही पुनश्च दुरेघी शुभेच्छा.