Pradeep Kale

माझ्यासारख्या मराठी वाचकांसाठी दुरेघी ही एक उत्तम संधी आहे. आम्रपाली महाजन यांचं नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट लिखाण वाचायला मिळत आहे. त्यांच्या चिंगी, कासव सारख्या एकदम खिळवून ठेवणाऱ्या, पात्रा सोबत नाळ जोडणाऱ्या कथा आणि त्याचबरोबर पाहुण्या लेखकांचे साहित्य यामुळे दुरेघीला भेट देण्याची दररोज उस्तुकता असते. पुस्तकांच्या रिव्ह्यू मुळे पुढचं पुस्तक शोधायला नक्कीच मदत होत आहे.