Declaration:
I am the original author of the article under submission and I have authority to publish it as my own material on different platforms. I am fully responsible for any plagiarism claim or any copyright claims from third parties. I agreed to following terms and conditions from ‘Dureghi’.
 
Terms and conditions:
1. Copyrights of published and non-published articles will always be with “Author” and ‘Dureghi’ do not claim any copyrights on writing or any of the articles unless there is a separate agreement executed between author and ‘Dureghi’
2.  Dureghi will publish selected articles in Diwali Magazine in kindle book as well as ebook (PDF copy) on Dureghi website
3. Selected articles will be published on the website after 25th December 2020.
4. There is possibility of using submitted articles in full or partial form on social media for promotion of ‘Dureghi Diwali Magazine’ or ‘Dureghi Website’
5. Once these articles are published in a Kindle book or PDF copy of eBook, these can not be removed from Kindle book or from ebook copy
6. All rights and authorities to accept or reject individual articles for publication are always reserved with owner of ‘Dureghi’ website
 
माझी सहमती: मी प्रकाशित करण्यासाठी दिलेल्या लेखाचा मूळ लेखक आहे आणि मला स्वत: चे साहित्य म्हणून वेगवेगळ्या माध्यमांना प्रकाशित करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ह्या साहित्यावरील कोणत्याही पक्षाच्या कॉपीराइट दाव्यांसाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे. मी ‘दुरेघी’ कडून असलेल्या खालील नियम व शर्तींचे पालन करण्यास पूर्णपणे सहमत आहे

अटी व शर्ती:
१. प्रकाशित आणि अप्रकाशित लेखांचे कॉपीराइट नेहमीच “लेखक” कडे असतील आणि ‘दुरेघी’ कोणत्याही साहित्यावर कॉपीराइटचा दावा करणार नाही
२. दुरेघी दिवाळी मासिकासाठी, काही निवडक लेख ‘किंडल बुक’ तसेच ईबुक (पीडीएफ कॉपी) दुरेघी वेबसाइट  वर प्रकाशित करण्यात येतील.
३. निवडलेले  लेख २५ डिसेंबर 2020 नंतर वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.
४. माझ्या साहित्याचा पूर्ण किंवा अंशतः  भाग सोशल मीडिया किंवा सर्च इंजिन मध्ये ‘दुरेघी वेबसाईट आणि दुरेघीच्या दिवाळी अंकासाठी’ उपयोग करण्यास माझी सहमती आहे
५. एकदा हे लेख प्रकाशित झाल्यानंतर ते ‘किंडल बुक’ तसेच ईबुक (पीडीएफ कॉपी) मधून काढले जाऊ शकत नाहीत
६. आलेल्या साहित्यापैकी, ठराविक साहित्य निवडण्याचे पूर्ण हक्क आणि अधिकार ‘दुरेघी’ वेबसाईट कडे राखीव आहेत. साहित्य निवड प्रक्रियेवर कोणीही दावा करू शकणार नाही