fbpx

Meghana kalekar

It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.

Latest Articles

  1. kanosa
‘म्याडम… म्याडम…’ असा थोडासा मोठाच आवाज आल्यानं नी दचकून मोबाईलमधून मान वर केली आणि अनोळखी नजरेनं समोर उभ्या असलेल्या जानकीकडं पाहिलं. ती ओढणीचं टोक दोन्ही हातात घट्ट ताणून धरून घाबरल्या चेहऱ्यानं त्यांच्याकडं बघत होती. त्यांनी कोऱ्या नजरेनं आणि चेहऱ्यानं ‘अं?’ म्हणत तिच्याकडं पाहिलं पण त्यांच्या मेंदूत अजून काही उमटलं नसावं. ‘कामात हुता काय? चार हाका दिल्या… […]
  1. kanosa
आज जरा उशीरानंच जाग आली. शलाका सगळं आवरून पटकन किचनमधे गेली तर विजुताई म्हणाल्या, ‘हा बघ उपमा होत आलाय आणि दुपारी मुगाची खिचडीही मी करते. तू स्वयंपाकघराकडं बघूच नको आज. स्वस्थतेनं पुढच्या आठवड्याची मुलांची, तुझी कायकाय तयारी करून ठेवायची असेल ती ठेव. फार दगदग होते गं जिवाची नाहीतर!’ ‘अहो आई कशाला?’ असं म्हणाली तरी शलाकाचं […]
  1. kanosa
रखरखीत जमिनीवर अचानक कोसळणाऱ्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुगंध, आपसूकच गावाकडं घेऊन जातो. वय वीस-एक वर्षांनी कमी होतं, पाण्याबरोबर वाहणारे रस्ते आठवतात. मातीत पडणाऱ्या गारा गोळा करून खाण्यातली मजा आठवते. दप्तर भिजू नये म्हणून ढगळा रेनकोट दप्तरावरून चढवून बागुलबुवाचा अवतार करून शाळेला जाण्यात एक वेगळीच गम्मत होती. घरी परत येताना पायाला पाणी लागू नये म्हणून घातलेल्या […]
  1. kanosa
लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ […]
  1. kanosa
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. ठमाकाकू केस-बीस विंचरून, कॉटनचा पंजाबी ड्रेस घालून, थोडीशी लिपस्टिक लावून तयार झाल्या, निघता-निघता त्यांनी तोंडावर मास्क चढवला, नाकावरून थोडा खाली ओढून लिफ्टमध्ये चढल्या.  खाली ठकुमावशी त्यांची वाट पाहत होत्या. सोसायटीमधल्या ह्या दोन मैत्रिणी नेहमी संध्याकाळी आपलं मॉर्निंग वॉक करतात. तसं त्यांनी आपलं वॉक सुरु केलं. “अगं? पाहिलंस का त्या विराटने काय केलं?” […]

Most Liked

  1. Short Story
“आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा… तू आहेस बघ… तुझ्या तिब्बल मोठ्ठा. ” चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती. “चिंगे… हात धर बघू… ते बघ रिक्षा आली.” “तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास… खरं मी नै घाबरले…” माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. […]
  1. Short Story
‘किती आले आणि किती गेले ?? कुणी आलं हसू घेऊन तर कुणी पसाभर दु:ख घेऊन उरलं कोण ?? कणभर माणसं आणि मणभर अनुभव..!’ यापुढे काय लिहावं ते तिला सुचेना. ती बराच वेळ अक्षरांभोवती घुटमळत राहिली. शेवटी तिने डायरी बंद केली. दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीच्या अंधारात हे शहर किती वेगळं दिसत नाही.. […]
  1. Poem
संकटरूपी कोरोनादेशाच्या प्रगतीलाअडसर म्हणून आला नावाजलेल्या कंपन्यांनाअचानकच कामगारजास्तीचा झाला हातावर पोट भरणार्‍यांनाजगावं कस हा प्रश्नचनिर्माण करुन गेला विदेशातील भारतीयांनासुरक्षितता म्हणूनभारतातच घेऊन आला सतत हात धुणेसॅनिटायजर वापरणेनिमंञण मानसिक आजाराला भारतीय अर्थव्यवस्थेचाकणा म्हणूनतळीरामांना मान देऊन गेला भौतीक सुखापेक्षाअन्न ,वस्ञ , निवाराचजीवनावश्यक गरजा सांगुन गेला उपासमारीची वेळ असतानाशेतकरी अन्नदाताखंबीरपणे उभा राहिला आपल गाव आपला देशअन् आपली संस्कृती जोपासासार्‍यांना […]

Trending

>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us