fbpx

Poems

Poetry is the most beautiful form of expression in any language. They are a quick escape from the materialistic world. We don’t want these miracles to be forgotten. We are glad to see you on ‘Dureghi’- an interesting, beautiful, and compelling website which has excellent collection of English and Marathi poems written by our featured poet: Amrapali Mahajan and some of guest poets: Rekha Baijal, Dr Nishigandha Divekar and Swapna Kulkarni.

Best marathi abhang on dureghi.com
Abhang
Swapna Kulkarni

अभंग (Abhang)

अभंग लेखनाचा मराठी वाङ्मयात खूप महत्वपूर्ण वाटा आहे. अभंग म्हणजे विठ्ठलाला केलेले गाऱ्हाणे, आवाहन आणि भक्तिरसपूर्ण काव्यप्रकार. अलीकडे अभंग म्हणजे

Read More »

Most Liked

संकटरूपी कोरोनादेशाच्या प्रगतीलाअडसर म्हणून आला नावाजलेल्या कंपन्यांनाअचानकच कामगारजास्तीचा झाला हातावर पोट भरणार्‍यांनाजगावं कस हा प्रश्नचनिर्माण करुन गेला विदेशातील भारतीयांनासुरक्षितता म्हणूनभारतातच घेऊन आला सतत हात धुणेसॅनिटायजर वापरणेनिमंञण मानसिक आजाराला भारतीय अर्थव्यवस्थेचाकणा म्हणूनतळीरामांना मान देऊन गेला भौतीक सुखापेक्षाअन्न ,वस्ञ , निवाराचजीवनावश्यक गरजा सांगुन गेला उपासमारीची वेळ असतानाशेतकरी अन्नदाताखंबीरपणे उभा राहिला आपल गाव आपला देशअन् आपली संस्कृती जोपासासार्‍यांना […]

Trending

There are no matching posts for this section.

Latest Articles

एक होतं जंगलजंगलात झालं मंगलसिंहराजाने फोडली डरकाळीसर्व पोपटांना बोलावले प्रातःकाळीम्हणे, ‘आपल्या राज्याचे विभाग बनवूसर्वांना कामास जुंपू’विभागांचे तुम्ही सभापतीमुभा तुम्हाला संचानालनाचीYear-End रिपोर्टींग मात्र माझ्यापाशी पोपट लागले कामालासर्वप्रथम गेले प्रशिक्षणालामग विभाग पडले, नियुक्ती झालीविभागांना वेगवेगळी नावं आलीआत शिरण्यासाठी प्राण्यांची ही मोठी रांगनाव, qualification आणि tricky प्रश्नांची उत्तरे सांगमग होईल निवड विभागातइथे काम करण्याचे भाग्य मिळेल दिमाखात हत्ती […]
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us