fbpx

Poems

Poetry is the most beautiful form of expression in any language. They are a quick escape from the materialistic world. We don’t want these miracles to be forgotten. We are glad to see you on ‘Dureghi’- an interesting, beautiful, and compelling website which has excellent collection of English and Marathi poems written by our featured poet: Amrapali Mahajan and some of guest poets: Rekha Baijal, Dr Nishigandha Divekar and Swapna Kulkarni.

Tarangan | Marathi short poem about sky
Best marathi kavita
Yogesh Sonawane

तारांगण ( Tarangan )

रात्र ही शहारलेली  भयान अंधाराच्या साथीने  उजळले हे तारांगण  काळोखाच्या दिमतीने  नाही पडनार उजेड  चंद्राच्या प्रकाशाने  आकाश खुलले जरी चांदण्यांनी 

Read More »
Ek Kavita
Best Marathi Poem
Prajakta Joshi

एक कविता ( Ek Kavita )

एक कविता केतकीच्या वनात बहरलेली केवड्याच्या सुगंधाने दरवळलेली दवात भिजलेल्या पातीसारखी अलंकाराने सजलेल्या राणीसारखी प्रेमाच्या वर्षावात भिजणारी विरहाच्या अग्नीत जळणारी

Read More »
shrikrushna gazal shrunkhla bhag1
Swapna Kulkarni

श्री कृष्ण गझल श्रुंखला भाग १ – तो किनारा (Shri Krushna Gazal Shrunkhala Bhag 1- To Kinara)

संदर्भ – निळा रंग; समुद्री लाटांचा, आकाशाचा आणि श्रीकृष्णाचा! तो किनारा त्या किनारी भारलेले, निर्मितीचे सोहळे l कैक लाटांना दिसावे,

Read More »
Shri Krushna Gazal Shrunkhala Bhag 3- Kadamb Fule
Swapna Kulkarni

श्री कृष्ण गझल श्रुंखला भाग ३ – कदंब फुले (Shri Krushna Gazal Shrunkhala Bhag 3- Kadamb Fule)

संदर्भ: श्रीकृष्णाची आवडती, कृष्णसखा मानली जाणारी कदंब फुले, पण इतर फुलांप्रमाणे त्यांना श्रीचरणी अर्पण होण्याचा मान नाही! कदंब फुले ते

Read More »
Shrikrushn
Swapna Kulkarni

श्री कृष्ण गझल श्रुंखला भाग ५ – रजनीगंधा (Shri Krushna Gazal Shrunkhala Bhag 5- Rajanigandha)

संदर्भ – सांजवेळी राधाकृष्णाचे; एका निशिगंधाच्या फुलाला दर्शन घडले. तो हृदयगम्य देखावा बघणे, म्हणजे कृष्णानी ठरवलेले त्या फुलाचे जणू प्रारब्धच

Read More »
Short emotional poem on dureghi.com
Best poetry
Swati Chaudhari

पर्व परिवर्तनाचे (Parva Parivartanache)

संकटरूपी कोरोनादेशाच्या प्रगतीलाअडसर म्हणून आला नावाजलेल्या कंपन्यांनाअचानकच कामगारजास्तीचा झाला हातावर पोट भरणार्‍यांनाजगावं कस हा प्रश्नचनिर्माण करुन गेला विदेशातील भारतीयांनासुरक्षितता म्हणूनभारतातच

Read More »

Most Liked

संकटरूपी कोरोनादेशाच्या प्रगतीलाअडसर म्हणून आला नावाजलेल्या कंपन्यांनाअचानकच कामगारजास्तीचा झाला हातावर पोट भरणार्‍यांनाजगावं कस हा प्रश्नचनिर्माण करुन गेला विदेशातील भारतीयांनासुरक्षितता म्हणूनभारतातच घेऊन आला सतत हात धुणेसॅनिटायजर वापरणेनिमंञण मानसिक आजाराला भारतीय अर्थव्यवस्थेचाकणा म्हणूनतळीरामांना मान देऊन गेला भौतीक सुखापेक्षाअन्न ,वस्ञ , निवाराचजीवनावश्यक गरजा सांगुन गेला उपासमारीची वेळ असतानाशेतकरी अन्नदाताखंबीरपणे उभा राहिला आपल गाव आपला देशअन् आपली संस्कृती जोपासासार्‍यांना […]

Trending

There are no matching posts for this section.

Latest Articles

एक होतं जंगलजंगलात झालं मंगलसिंहराजाने फोडली डरकाळीसर्व पोपटांना बोलावले प्रातःकाळीम्हणे, ‘आपल्या राज्याचे विभाग बनवूसर्वांना कामास जुंपू’विभागांचे तुम्ही सभापतीमुभा तुम्हाला संचानालनाचीYear-End रिपोर्टींग मात्र माझ्यापाशी पोपट लागले कामालासर्वप्रथम गेले प्रशिक्षणालामग विभाग पडले, नियुक्ती झालीविभागांना वेगवेगळी नावं आलीआत शिरण्यासाठी प्राण्यांची ही मोठी रांगनाव, qualification आणि tricky प्रश्नांची उत्तरे सांगमग होईल निवड विभागातइथे काम करण्याचे भाग्य मिळेल दिमाखात हत्ती […]
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us