fbpx
Best Motivational book review in Marathi on dureghi.com
Edition: Hardcover
Language: Marathi
ISBN: 9351170918
Trupta (तृप्ता)
-By Rekha Baijal

आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून …
भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास …
म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास.
तृप्ता हा प्रवास करते आहे ..
“आकाश”च्या सावलीत, “जीत”च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
Best Motivational book review in Marathi on dureghi.com
Trupta (तृप्ता)
Reader Rating0 Votes
0
Note: Please to write comment
  • तृप्ता ही खूप प्रेरणादायी कथा आहे . आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे “तृप्ता ” .
    रेखा बैजल यांची तृप्ता ही खूप छान कथा आहे .

  • भावना आणि विचारांचा समतोल साधुन व्यक्तिमत्वाचा विकास अतिशय सुंदर पद्धतीने “तृप्ता ” या कथेत लिहीलेला आहे. खरच एक प्रेरणादायी कथा आहे.

  • About The Author
    Rekha Baijal is a senior writer and poet
    Rekha Baijal
    Rekha Baijal is a senior writer and poet. She has contributed in Marathi, Hindi, English, Urdu, Kannad and Telugu literature like novels, poems, short stories, long stories, plays. She has received more than 25 awards and recognition inclusive of Mardhekar Award, Nathmadhava Award (Goa) and 6 awards of Maharashtra state government, Anant Kanekar Award, Pune Marathi Library Award for holistic writing. Her storytelling programs were broadcasted on television, E-TV, Alpha TV.”
    Recently Added Books
    ashirvad cover image
    Ashirwad(आशिर्वाद)
    आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याची-असण्याचीव्याख्या बदलणाऱ्या प्रत्येक “ती” आणि “तो”…
    Best Motivational book review in Marathi on dureghi.com
    Trupta (तृप्ता)
    आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून ... भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास ... म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास. तृप्ता हा प्रवास करते आहे .. "आकाश"च्या सावलीत, "जीत"च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
    Best book review in Marathi on dureghi.com
    Dushkal
    सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार . ती दुःख व्यक्त करण्याचा 'दुष्काळ ' हा एक प्रयत्न .
    Best book review in Marathi on dureghi.com
    Adneya (अज्ञेय)
    "तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?" आदिवासी "मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती." चेतन "प्रतिकृती कोणाची?" आदिवासी "माणसांची." चेतन "माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडांत जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?"
    >

    Login

    Welcome to Typer

    Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
    Join Typer

    Welcome.

    Join 'Dureghi' family

    We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

    Dureghi

    Login to write your comments

    Welcome.

    Join 'Dureghi' family

    We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

    Dureghi

    Login to write your comments
    Need Help? Chat with us