Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून … भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास … म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास. तृप्ता हा प्रवास करते आहे .. “आकाश”च्या सावलीत, “जीत”च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
2 Comments → Trupta (तृप्ता)
तृप्ता ही खूप प्रेरणादायी कथा आहे . आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे “तृप्ता ” .
रेखा बैजल यांची तृप्ता ही खूप छान कथा आहे .
भावना आणि विचारांचा समतोल साधुन व्यक्तिमत्वाचा विकास अतिशय सुंदर पद्धतीने “तृप्ता ” या कथेत लिहीलेला आहे. खरच एक प्रेरणादायी कथा आहे.