One of the finest short storybook containing few awesome short stories Orpheus, Swami, Lakshmi, Kairi & Yatrik. People who are suddenly ignited by love, lust, anger, hatred, self-destruction and are just as accidentally extinguished. Reappears in stories.
1 Comments → Pingalavel
जी. ए. कुलकर्णी माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आवडते लेखक अत्यंत ओघवती लेखनशैली. प्रत्येक कथा जिवंत अनुभव देणारी आणि तेवढीच प्रेरक. सवेंदनशील मनाचा ठाव घेणारी भाषाशैली प्रत्येक कथे मध्ये आढळून येईल. भावनाविवशता, मनाचा व्याकुळपणा अत्यंत सुंदर रीतीने सादर केलेला दिसून येईल. पिंगळवेल कथा पुस्तक प्रत्येकाने वाचण्याजोगे आहे.