Best book review in Marathi on dureghi.com
Adneya (अज्ञेय)

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

“तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?” आदिवासी “मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती.” चेतन “प्रतिकृती कोणाची?” आदिवासी “माणसांची.” चेतन “माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडांत जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?”
[letsreview]
Note: Please to write comment

1 Comment Adneya (अज्ञेय)

  1. Reshma Divekar 28/09/2020 at 6:10 PM

    रेखा बैजल यांचे “अज्ञेय ” हे खरंच खूप छान पुस्तक आहे . सर्वांनी जरूर वाचावे .

Leave A Comment

About The Author

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Recently Added Books