सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार .
ती दुःख व्यक्त करण्याचा ‘दुष्काळ ‘ हा एक प्रयत्न .
2 Comments → Dushkal
मराठवाडयात नेहमी दुष्काळ असतो . त्या दुष्काळामुळे होणारी त्या भागातील लोकांची ,जनावरांची अवस्था या पुस्तकात वर्णन केली आहे.
रेखा बैजल यांचे “दुष्काळ” हे पुस्तक खरंच सर्वानी वाचण्याजोगे आहे .
मराठवाडा हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तसेच त्यामुळे येणारे संकट हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. हे ” दुष्काळ ” या कथेत खूप छान वर्णन आहे.