fbpx

Nishigandha Divekar's articles

  1. Short Story
‘ माझ्या जडणघडणीमध्ये, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या ‘ती’ ला मनापासून सलाम’. मित्राचा (सो कॉल्ड) सकाळी सकाळी मेसेज आला. हा फक्त वर्षातून दोन वेळा मेसेज करतो. एकदा वाढदिवस, दुसऱ्यांदा महिला दिन. वाळवंटातल्या रखरखीत उन्हाप्रमाणे कोरड्या शुभेच्छांचं ओझं त्याने मानगुटीवरून उतरवलं. माझे पण धन्यवादाचे दोन शब्द; उगाचचं शिंपाडल्यासारखे. इतर दिवशी मी त्याच्या लेखी शून्य, माझ्या लेखी […]
  1. Short Story
एअर इंडिया विमान क्रमांक… मुंबई ते दिल्ली तीन तास उशीरा उड्डाण करेल.”प्रवाशांकरिता असलेली सूचना ऐकून ती त्रासली. “याला काय अर्थय?? तीन तास उशीरा???” तिच्या शेजारीच बसलेला मुलगा हसला. तिने रोखून त्याच्याकडे पाहिलं.त्याने मुकाट्याने मान दुसरीकडे वळवली. आता तीन तास काय करायचं या विचारानेच ती विचलित झाली. पर्समधील वही काढून ती काही लिहायला सुचतयं का पहात […]
  1. Short Story
‘किती आले आणि किती गेले ?? कुणी आलं हसू घेऊन तर कुणी पसाभर दु:ख घेऊन उरलं कोण ?? कणभर माणसं आणि मणभर अनुभव..!’ यापुढे काय लिहावं ते तिला सुचेना. ती बराच वेळ अक्षरांभोवती घुटमळत राहिली. शेवटी तिने डायरी बंद केली. दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीच्या अंधारात हे शहर किती वेगळं दिसत नाही.. […]
  1. Short Story
‘Thatfairgirl98@gmail.com’ प्रोफाइल नेम- अश्वी ‘Congratulations! Your profile is ready to use. Hope you enjoy it!’ अक्षर झळकत होती. कीबोर्ड वर भराभर बोटं फिरत होता. तिला या नव्या सोशल मीडियाची प्रचंंड उत्सुकता होती.परवाच एक मैत्रीण तिथल्या गमतीजमती सांगत होती. ती वेगवेगळ्या पेजवर जाऊन माहिती घेत होती. लाईक अनलाईकचा सपाटा सुरू झाला होता. …. ‘weirdlyweird999.gmail.com’ प्रोफाइल नेम- […]
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us