fbpx

Amrapali Mahajan's articles

  1. kanosa
लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ […]
  1. kanosa
सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर […]
  1. kanosa
“बाबा थोडा आवाज कमी करा.” महेश बाहेरच्या खोलीत जाऊन म्हणाला आणि उत्तराची वाट न बघता आतल्या खोलीत येऊन दार लावून बसला. ९ वाजले तरी तो बाहेर येईना म्हणल्यावर आई हळूच दार उघडून आत आली. “काय रे? मीटिंग चालू आहे का?” “नाही… एक काम संपवतोय.” “जेवून परत बस.” “तुम्ही घ्या जेवून…” “अरे सुट्टीला आलायस. नंतर कर […]
  1. kanosa
“आटपाट नगरात एक सावकार राहत असे. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव रूपवंती, नावडतीचे नाव गुणवंती. रूपवंतीला आपल्या रूपाचा गर्व होता. सावकार तिच्यावर प्रेम करी, तिला रेशमी कापडं आणून देई. गुणवंती दिसायला काळी-सावळी, माहेर गरिबीचं. दिवसभर घरकाम करी आणि रात्री आपल्याखोपट्यात झोपी. एके दिवशी लाकडं गोळा करून आणत असता, तिला एक […]
  1. kanosa
“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं. “काय्य?” मी केस विंचरताना थबकले. “तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं. “oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.” “हां, म्हणजे काय?” आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? […]
  1. Short Story
बंद गेटच्या मागे असलेल्या बंद बंगल्यात नेमकं झालंय काय? पहिली-पासून ह्या शाळेत येते, आता सहावी आली, कद्धीच हा बंगला उघडला नाही आणि गेटपण उघडलं नाही. कोणी म्हणतं भूतबंगला हाय, पण म्याडम म्हणती भूत-बीत काय नसतं. वर्गातल्या ‘शितली’नं कुठंतर ऐकलं होतं की “करणी” केल्या कुणीतरी मग हिथं कोण ठरतच नाही, येईल त्यात कोण ना कोण मरतं. […]
  1. Blog Series
एक माणूस त्याच्या आयुष्यात अनेक चर्चांमधून जातो. कट्ट्यावरच्या चर्चा, घरातल्या चर्चा, राजकारणाच्या चर्चा, क्रिकेटच्या गेमवर चर्चा, Interview मधले ग्रुप डिस्कशन्स, लग्नाच्या याद्या वगैरे वगैरे… कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मिटींग्स, त्यानंतरची कॅन्टीनमधली गॉसिप ते बॉलीवूडच्या “ऍक्टर्स-राऊंडटेबल”पर्यंत सगळ्या चर्चा एकसारख्याच. त्या गोलमेजसारख्या गोल गोल, endless! अशा अनेक चर्चांचं आपल्याभोवती आयुष्यभर जाळं विणलं जात असतं. नाईलाजाने का होईना आपण त्यांचा […]
  1. Poem
एक होतं जंगलजंगलात झालं मंगलसिंहराजाने फोडली डरकाळीसर्व पोपटांना बोलावले प्रातःकाळीम्हणे, ‘आपल्या राज्याचे विभाग बनवूसर्वांना कामास जुंपू’विभागांचे तुम्ही सभापतीमुभा तुम्हाला संचानालनाचीYear-End रिपोर्टींग मात्र माझ्यापाशी पोपट लागले कामालासर्वप्रथम गेले प्रशिक्षणालामग विभाग पडले, नियुक्ती झालीविभागांना वेगवेगळी नावं आलीआत शिरण्यासाठी प्राण्यांची ही मोठी रांगनाव, qualification आणि tricky प्रश्नांची उत्तरे सांगमग होईल निवड विभागातइथे काम करण्याचे भाग्य मिळेल दिमाखात हत्ती […]
  1. Poem
एखादी कविता वाचताना डोळे पाणावताततेव्हा नेमकं काय होतं?कोऱ्या कागदावर उमटलेल्या जगात जेव्हाआपण पाय ठेवतो तेव्हा काय होतं? दिसते कवीची चंद्रमौळी झोपडीसंकोचून हात हलवताना त्याचाकाखेत फाटलेला शर्टकिंवा कवियित्रीची चार भिंतीच्या आतचुलीच्या धुरासमवेतची घुसमट पण ह्यामुळे हळवे होणारे अगदीचकोवळ्या हृदयाचे असावेत पण जेव्हा दिसतातकोळशात माखूनहीडोळ्यांत पेटलेले निखारेशब्दांच्या पुडीत बांधतानाकोपऱ्यातून थोडेसे दुःख सांडलेलेअभिमानी जाहिरातीच्या पत्रकांमागेलपवलेले पत्रे तेव्हा जागी […]
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us