fbpx

संकटरूपी कोरोना
देशाच्या प्रगतीला
अडसर म्हणून आला

नावाजलेल्या कंपन्यांना
अचानकच कामगार
जास्तीचा झाला

हातावर पोट भरणार्‍यांना
जगावं कस हा प्रश्नच
निर्माण करुन गेला

विदेशातील भारतीयांना
सुरक्षितता म्हणून
भारतातच घेऊन आला

सतत हात धुणे
सॅनिटायजर वापरणे
निमंञण मानसिक आजाराला

भारतीय अर्थव्यवस्थेचा
कणा म्हणून
तळीरामांना मान देऊन गेला

भौतीक सुखापेक्षा
अन्न ,वस्ञ , निवाराच
जीवनावश्यक गरजा सांगुन गेला

उपासमारीची वेळ असताना
शेतकरी अन्नदाता
खंबीरपणे उभा राहिला

आपल गाव आपला देश
अन् आपली संस्कृती जोपासा
सार्‍यांना शिकवून गेला

Contributor
  • >

    Login

    Welcome to Typer

    Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
    Join Typer

    Welcome.

    Join 'Dureghi' family

    We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

    Dureghi

    Login to write your comments

    Welcome.

    Join 'Dureghi' family

    We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

    Dureghi

    Login to write your comments
    Need Help? Chat with us